‘कच्चा बदाम’ गाण्यावर लेकीने केलेला डान्स पाहून अल्लू अर्जून म्हणाला, माझी छोटी बदाम…
सोशल मीडियावर सध्या ‘कच्चा बदाम’ हे गाणं फारच व्हायरल होत आहे. या गाण्यावर सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकजण थिरकताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर दररोज या गाण्यावर अनेक रिल्स पाहायला मिळत आहेत. यादरम्यान या गाण्यावरील आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ आहे ‘पुष्पा’ फेम अभिनेता स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनची लाडकी … Read more