VIDEO: अली मर्चंटसोबत डान्स करताना पुनम पांडेचा सरकला टॉप; संतापलेले युजर्स म्हणाले, ‘बेशरम’

कंगना राणौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ (Lock Upp) संपला आहे, पण त्यातील स्पर्धक अजूनही चर्चेत आहेत. विजेता मुनावर फारुकी (Munawar Faruqui) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याचबरोबर पूनम पांडेही (Poonam Pandey) सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. पूनम पांडे तिच्या एका कृतीमुळे चर्चेत असली तरी, त्यामुळे यूजर्स तिला खूप काही सुनावत आहेत.(Poonam … Read more