अर्शी भारती

तारक मेहताच्या चाहत्यांना धक्का! ‘या’ कारणामुळे बबीता जी सोडणार शो, मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंन्ट्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे हे सर्वांनाच माहीत आहे. या शोने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन ...