‘सलाम नमस्ते’मध्ये दिसला होता अर्शद वारसीचा मुलगा, 17 वर्षांनंतर दिसतोय ‘असा’, पहा फोटो

अर्शद वारसीने(Arshad Warsi) महेश भट्ट यांच्या ‘काश’ या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. 1993 मध्ये रिलीज झालेल्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ मधील गाणे त्याने कोरिओग्राफ केले होते. 1996 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.(arshad-warsis-son-was-seen-in-salam-namaste-he-looks-like-17-years-later) 2003 मध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस‘मध्ये सर्किट बनून त्याने सर्वांची मने जिंकली. अर्शद … Read more

बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची क्रेझ कायम, पहिल्या दिवशी ‘बच्चन पांडे’ने कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी

Bachchhan Paandey

अभिनेता अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘बच्चन पांडे’ हा 2014 मध्ये आलेल्या ‘जिगरथांडा’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्या चित्रपटात असॉल्ट सेतू नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारणाऱ्या बॉबी सिन्हाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सिनेमात अक्षय कुमारनंही तीच भूमिका साकारली आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने … Read more