अर्शदीप

IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच झाला ‘हा’ विक्रम, एकही धाव न देता एकाच ओव्हरमध्ये घेतले चार बळी

भारतीय युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला तुफान म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 22 वर्षीय सनरायझर्स हैदराबाद (SRH) या गोलंदाजाने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या IPL-2022 च्या ...