नुकतंच लग्न झालेली मौनी रॉय दिसली ‘या’ अभिनेत्यासोबत, किस करतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने अलीकडेच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले. आता मौनी रॉयचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिच्या नवऱ्याशिवाय इतर कोणाला किस करताना दिसत आहे. लग्नानंतर मौनी रॉय पहिल्यांदाच पती सूरजसोबत मुंबई विमानतळावर दिसली. या खास प्रसंगी मौनी रॉयने … Read more