अरूण गवळी
अरुण गवळीच्या दारूच्या अड्ड्यावर माझे वडील करायचे ‘हे’ काम, जितेंद्र आव्हाडांनी सांगितला किस्सा
By Tushar P
—
रविवारी ठाणे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच त्यांचे वडील आणि आजोबांच्या संघर्षाची कहाणी सांगितली. धारावीत माझ्या वडिलांनी ...