खूप थकलोय म्हणत अरूण लाल यांनी दिला प्रशिक्षकपदाचा राजीनामा, काही दिवसांपूर्वीच झालेय लग्न

मध्यंतरी बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अरुण लाल यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. ६६ वर्षांच्या अरुण लाल यांनी ३८ वर्षांच्या बुलबुल साहा यांच्याशी लग्न केलं, त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल सर्वत्र चर्चा झाली होती. आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. अरुण लाल यांनी आता बंगाल क्रिकेट संघांच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना म्हणाले, … Read more

२८ वर्षीय तरुणीचा ६६ वर्षीय ‘या’ भारतीय क्रिकेटवर जीव कसा जडला? भन्नाट आहे लव्हस्टोरी

टीम इंडियाचे माजी खेळाडू अरुण लाल यांनी वयाच्या 66 व्या वर्षी दुसरं लग्न केले. त्यांनी जिच्या सोबत लग्न केले ती 38 वर्षांची आहे. तिचं नाव बुलबुल साहा आहे. 2 मे ला त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊन सध्या त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा होत आहे. अरुण लाल हे वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा … Read more

‘या’ 4 भारतीय क्रिकेटपटूंनी केलंय दोनदा लग्न, 66 वर्षीय दिग्गजाचाही समावेश, वाचून अवाक व्हाल

u19-team-india.

प्रत्येकाला क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असते. चाहते देखील त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्यात खूप रस घेतात. अनेक भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत होते. असे काही क्रिकेटर्स होते ज्यांनी लग्नानंतर घटस्फोट घेतला आणि नंतर पुन्हा लग्न केले. आम्ही तुम्हाला अशा 4 क्रिकेटर्सबद्दल सांगतो ज्यांनी दोन लग्न केले आहेत.(you-will-be-amazed-to-read-yaa-4-indian-cricketers-married-twice) ‘दिनेश कार्तिक'(Dinesh Karthik) सध्या आयपीएल … Read more