पालकच इंग्रजीत संस्कार करत असतील तर.., अभिनेते अरूण नलावडेंनी बोलून दाखवली नाराजी
मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे अभिनेते अरुण नलावडे यांनी मराठी भाषे बाबतची त्यांची मनातील नाराजी बोलून दाखवली आहे. मराठी भाषा पुढे न जाण्यामागे, असणारे कारण देखील त्यांनी सांगितले आहे. सध्या अरुण नलावडे हे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मनोहर देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या … Read more