अरविंद केजरीवाल
‘आम्हाला दंगली घडवता येत नाहीत, पण…’; अरविंद केजरीवालांचा भाजपला जोरदार टोला
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नागपूरमध्ये ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या सुवर्ण जयंती कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. म्हणाले, तुमच्यासारख्या आम्हाला दंगली घडवता ...
आता दिल्ली दंगलीची क्रुरता दाखवणार विवेक अग्निहोत्री? काश्मिर फाईल्सनंतर केली मोठी घोषणा
बॉलीवूड दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी शुक्रवार, 15 एप्रिल 2022 रोजी एक मोठी घोषणा केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) ...
केजरीवालांनी फक्त ७ मिनीटांत जनतेसमोर मांडले आपले व्हिजन, म्हणाले, ‘आता मला शांत झोप लागेल’
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर, पक्ष आपल्या विस्ताराच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी इतर राज्यांमध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातमधील रोड शोनंतर आता ...
द काश्मिर फाईल्सच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी केजरीवालांना घेरलं, ते जुने ट्विट व्हायरल करून केलं ट्रोल
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काश्मीर फाइल्स (Kashmir Files) या चित्रपटाच्या करमुक्त करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल म्हणाले की, एक चित्रपट दिग्दर्शक ...
आता तर आपली ताकद दाखवाच; केजरीवालांनी कश्मीर फाईल्सवर टिका केल्यानंतर अनुपन खेरांनी थोपटले दंड
दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट संपूर्ण देशभरात वादाचा विषय बनला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाला अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आले आहे. परंतु ...
तुम्हाला वाटतय कश्मीर फाईल्स लोकांनी पहावा तर युट्यूबवर टाका, लोकांना फूकट पाहता येईल
विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. हा चित्रपट अनेक राज्यात करमुक्त करण्यात आला आहे. दिल्लीत देखील भाजपकडून हा ...
‘…तर मी राजकारण सोडून देईल’ अरविंद केजरीवालांचं भाजपला खुलं आव्हान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी महापालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी त्यांनी एक मोठे व्यक्तव्यही केले आहे. केजरीवाल म्हणाले ...
कोणी तुमच्याकडे लाच मागितली तर नकार देऊ नका, उलट..; अरविंद केजरीवाल यांचं पंजाबच्या जनतेला आवाहन
पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन केली आहे. आपनं भगवंत मान यांना मुख्यमंत्री म्ह्णून संधी दिली आहे. सत्ता येताच त्यांनी पंजाबच्या जनतेला उद्देशून एक ...
“कुठल्याही मंत्र्याने किंवा आमदाराने पैशांचा घोटाळा केल्यास थेट तुरुंगात टाकण्यात येईल”
अमृतसर | सध्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडींना सुरुवात झालेली दिसून येत आहे. अनेक नेते, मंत्री सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात व राज्यात जावून जनतेला संबोधित करतांना ...