एकतर नातवंड द्या, नाहीतर 5 कोटी द्या; मुलगा-सुनेकडे आईवडिलांची अजबगजब मागणी
आई-वडील आणि मुलांमध्ये मालमत्तेच्या वादाच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात, मात्र उत्तराखंडमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. हरिद्वारमध्ये एका वृद्ध जोडप्याने आपल्या सून आणि मुलाकडे नातवंडांची मागणी केली आहे, जर ते हे करू शकत नसतील तर त्यांनी 2.5 कोटी म्हणजेच एकूण 5 कोटी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.(either-give-grandchildren-or-give-5-crores-strange-demand-of-parents) या दाम्पत्याने हरिद्वारच्या(Haridwar) जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला … Read more