बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते; सत्तारांकडून दानवेंची बत्ती गूल

राज्यात सध्या हिंदूत्व, हनुमान चालीसा, मशीदीवरील लाऊडस्पीकर आणि बाबरी मशीद हे मुद्दे चर्चेत आहे. बाबरी मशीद पडल्या तेव्हा मी अयोध्येतच होतो. अयोध्येत असंख्य भाजप कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. बाबरी पडल्या तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्यात गेले नव्हते, तर रावसाहेव दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते. असं … Read more