अयोध्या दौरा
‘राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही’; आव्हान देताना ब्रिजभूषणची जीभ घसरली
गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेत ...
राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्याचा आदेश भाजपचाच; बृजभूषणच्या कबुलीचा व्हिडीओ व्हायरल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध करत ही पक्षाची भूमिका नसून माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे सांगितले होते. ...
‘राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन’, बृजभूषणची पुन्हा धमकी
नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे. आपल्याला अयोध्या दौऱ्यात अडकवण्यासाठी सापळा रचला जातोय, असा आरोप राज ...
अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने सापळा रचला जातोय असं लक्षात आलं, आणि…; राज ठाकरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना अयोध्या दौऱ्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळासह आयोध्यात देखील वातावरण चांगलच तापलं. अखेर ...
‘रावण लाख वाईट होता पण तिथल्या भय्यांना घाबरून अयोध्या दौरा कधी रद्द केला नव्हता’; मीम्सचा पाऊस
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली. आणि त्यानंतर एकच गदारोळ पाहायला मिळाला. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी अयोध्या ...
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अखेर रद्द; ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय
अलीकडे राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अनेक कारणांनी चर्चेत आला आहे. तर आता याच दौऱ्याबद्दलची एक महत्त्वाची बातमी ...
शिवसेनेची अयोध्यात पोस्टरबाजी; ‘असली आ रहा है, नकली से सावधान’
सध्या अयोध्या दौऱ्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जून मध्ये अयोध्येला जाणार आहेत, तर दुसरीकडे ...
रोहित पवारही करणार अयोध्या दौरा; अचानक घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तूळात खळबळ
शिवसेना, मनसे पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते देखील अयोध्येला जाण्यास निघाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार आता अयोध्या दौऱ्यावर जाणार ...