Narendra Modi: जेव्हा लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी झाले भावूक, महिलांबाबत म्हणाले…

Narendra Modi (2)

Narendra Modi, resolution,women/ देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी वेगळ्याच अंदाजात दिसले. पीएम मोदी म्हणाले की, जग किती किती दिवस आपल्याला सर्टिफिकेट वाटत राहील आणि किती दिवस आपण जगाच्या सर्टिफिकेटवर जगणार? पीएम मोदी म्हणाले की, आपण स्वतःचे मानक बनवणार नाही का? 130 कोटींचा देश आपल्या मानकांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही का? आपल्याला कोणत्याही … Read more