आर्यन खानला क्रुझ ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या स्पेशल कोर्टाने दिला आणखी एक दिलासा
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात NCB कडून क्लीन चिट मिळाल्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shaharukh Khan) मुलगा आर्यन खानला आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. पासपोर्ट परत करण्याच्या आर्यनच्या याचिकेवर मुंबईतील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.(another-relief-given-to-aryan-khan-by-the-mumbai-special-court-in-the-cruise) आर्यन खानचा(Aaryan Khan) पासपोर्ट परत करण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने कोर्ट रजिस्ट्रीला दिले आहेत. यासोबतच आर्यनला परदेशात जाण्याची परवानगीही मिळाली आहे. ड्रग्ज प्रकरणात … Read more