ब्रेकअपनंतर जेव्हा रेखा पार्टीत भेटली, तेव्हा सर्वात आधी अमिताने केलं होतं हे काम. चाहतेही हैराण

बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वांनी ऐकल्या असतील. क्वचितच कोणी असेल ज्याला त्यांच्या प्रेमाबद्दल माहित नसेल. अमिताभ, रेखा आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा लव्ह ट्रँगल (Love Triangle) हा नेहमीच बॉलिवूडचा चर्चेचा विषय राहिला आहे.(When Rekha met at the party after the breakup, Amita had done it) बातमीनुसार, … Read more