अमर देशमुख
Maratha Reservation: पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते तसे या मुख्यमंत्र्यांकडेही बडवे आहेत, देशमुखांनी व्यक्त केला संताप
By Tushar P
—
मराठा आरक्षण(Maratha Reservation): एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात कल्पनेपलीकडच्या गोष्टी घडत आहेत. ...