‘भारताचा पुढचा पंतप्रधान मराठा बनणार’; गुप्तचर संस्था राॅच्या माजी प्रमुखांचे विधान

नुकताच दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात रॉचे माजी प्रमुख आणि संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी अमरजीत सिंह दुल्लत यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. अमरजीत सिंह दुल्लत म्हणाले, देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा जरूर बनेल. तसेच म्हणाले, आपल्याला देशासाठी संत नामदेव शोधावा … Read more