द काश्मिर फाईल्सची टीम पुन्हा एकत्र, विवेक अग्निहोत्री दोन चित्रपटांतून बाहेर आणणार काळे सत्य
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या महिन्यात ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर एवढी कमाई बघून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. या कमी बजेटच्या चित्रपटाने २५० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.(vivek-agnihotri-to-bring-out-black-truth-in-two-films) ‘द काश्मीर फाइल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्रीने याच चित्रपटाच्या टीमसोबत दोन नवीन चित्रपटांची घोषणा केली आहे. … Read more