अभिनेत्री अदा शर्मा

बॉलिवूडची ‘ही’ सुंदर अभिनेत्री दिसली मुंबईच्या रस्त्यांवर कचरा उचलताना, व्हिडीओ झाला व्हायरल

मनोरंजन क्षेत्रातील कलाकार हे नेहमी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. हे कलाकार नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्याचबरोबर चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ...