अभिनेता हेमंत ढोमे

hemant dome

गणिताच्या तासाला बाईंकडे एकटक पाहत बसायचा हेमंत ढोमे, एकदा बाईंना कळलं अन्.., वाचा भन्नाट किस्सा

प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं… माणूस हा कितीही वेळा प्रेमात पडू शकतो. प्रेमाला वयाची अट नसते. कधी कोणावर कसे प्रेम होईल ...