‘राज्यपालांच्या टोपीचा आणि अंत:करणाचा रंग यात फरक नाही’; शरद पवारांची भगतसिंग कोश्यारींवर टीका

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर, मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे. राज्यपालांच्या विधानामुळे सर्वच पक्षातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील राज्यपाल यांच्याविरोधात राज्यभर आंदोलनं सुरू केली. हे राज्यपाल नाही तर … Read more

..तर लोकं मला चपलीने मारतील; अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली भिती

अभिनेता आणि अभिनेत्री हे चित्रपटात कोणत्या पात्राची भूमिका करायची आहे, याची माहिती घेऊन चित्रपटाच्या अभिनयासाठी होकार देतात. काही अभिनय हे विचारसरणीला पटणारे नसतात तरीदेखील आव्हान म्हणून ते संबंधित पात्र स्वीकारण्यास तयार असतात. असाच काहीसा प्रकार हा अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत घडला आहे. शरद केळकर हा त्याच्या दमदार भूमिकांसाठी आणि त्याहूनही त्याच्या भारदस्त आवाजासाठी ओळखला जातो. … Read more