‘या’ खास व्यक्तीने ठेवले आलिया रणबीरच्या मुलीचे नाव; नावाचा अर्थ हिंदू धर्मात आहे खूपच विशेष

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या बाळाचे नाव जाहीर केले आहे. आलियाने आपल्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आई- वडील झालेले आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पालकत्वाचा आनंद घेत आहेत. या दोघांच्या घरी ६ नोव्हेंबर रोजी एक लाडकी परी आली. तिच्या मुलीच्या जन्मापासूनच मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते सतत उत्सुकता होते. तसेच ते मुलीच्या नावाबद्दलही … Read more

लग्न होताच रणबीर-आलिया पोहचले जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला? वाचा व्हायरल फोटोमागील सत्य

Ranbir Kapoor and Alia Bhatt

महाराष्ट्रात नवीन जोडप्याचे लग्न झाले की त्याला सर्वात पहिल्यांदा खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीला पाठवण्यात येते. आता नुकतेच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचे लग्न झाले आहे. त्यामुळे हे नवीन जोडपे देखील जेजुरीला गेले असावेत अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. … Read more