अभिनंदन
“मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत आहे”
By Tushar P
—
पुणे: मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती ...