कसब्यात जिंकले धंगेकर पण चर्चा बिचुकलेंना मिळालेल्या मतांची? वाचा बिचूकलेंवर किती मतांचा पाऊस पडलाय

Abhijit Bichukale: नुकतेच चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान पार पडले आहे. या दोन्ही निवडणूकांची चांगलीच चर्चा होती. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे वेधले होते. पोटनिवडणुकीचा निकाल आज( २ मार्च) जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजता मोजणी सुरू झाली असून कसब्याचा निकाल जाहीर झाला आहे. कसब्यातील मतमोजणीच्या २२ फेर्‍या … Read more

‘…तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता’

eknath shinde

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे नेहमी आपल्या आक्रमक व्यक्तव्याने चर्चेत असतात. हे सांगण्याच कारण म्हणजे पुन्हा एकदा बिचुकले यांनी एक मोठं व्यक्तव्य केलं आहे. काल हाती आलेल्या विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी अचानक बंड पुकारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेत उभी फूट … Read more

असे शंभर सलमान मी दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; बिचुकले सलमानवर भडकला

रियँलिटी शो ‘बिग बॉस’ नेहमीच चर्चेत येत असतो. कधी स्पर्धकांमधील वादामुळे तर कधी स्पर्धकांमधील प्रेमामुळे. या शो चा होस्ट सलमान खान देखील नेहमीच वादाच्या भौऱ्यात येत असतो. सध्या बिग बॉस 15 चे पर्व सुरू असून, त्याचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी सलमान खानवर केलेले गंभीर आरोप. अभिजीत बिचुकले त्यांची विधानं आणि त्यावरून होणारा … Read more

देवोलिना म्हणाली, तुझ्यापेक्षा गाढव पाळलेलं बरं; बिचुकलेला झाला राग अनावर, केलं असं काही की..

बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल हे कोणालाच कळत नाही, इथे मस्ती करणार्‍याचा ताबा कधी सुटतो हे कोणालाच कळत नाही. आता नुकताच अभिजीत बिचुकलेसोबतही असाच प्रकार घडला आहे. आपल्या वागण्याबोलण्याने सर्वांना हसवणारे अभिजीत आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यात पुन्हा एकदा लढत झाली. त्यानंतर अभिजीतने देवोलीनाला असे काही म्हटले की, अभिनेत्रीने त्याचा क्लास घेतला. वास्तविक, साथ निभाना … Read more