‘सत्तार साहेब, तुम्ही मुख्यमंत्री शिंदेंकडून पैसे घेतले आणि लखपती झाले, मात्र…,’ रावसाहेब दानवेंनी केला गौप्यस्फोट

danve

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्याने भाजप नेते आता सत्तेत आले आहेत. तर दुसरीकडे सध्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच एक व्यक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोडमध्ये … Read more