औरंगजेब वाईट नव्हता म्हणणाऱ्या आझमींना मनसेने झापले; थोबाड फोडल्याची आठवन करून देत म्हणाले…
औरंगजेब हा वाईट राजा नव्हता, त्याचा खरा इतिहास जर लोकांसमोर आणला तर कोणताही हिंदू व्यक्ती त्याच्यावर नाराज होणार नाही, पण सध्या चुकीच्या पध्दतीने औरंजेबचा इतिहास दाखवला जात असल्याचं विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलं होतं. त्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत. अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यात मनसेचे … Read more