ठिपक्यांची रांगोळी: खडूस शशांकने मागितली अपुर्वाची माफी, हनिमूनला जाण्यासाठी.., पहा आज काय होणार
सध्या स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी मालिका सर्वात जास्त चर्चेत आली आहे. या मालिकेत अल्लड अपूर्वा शशांकच्या प्रेमात पडायला लागली आहे. हळूहळू शशांक ही अपूर्वावरचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. शशांक आणि अपूर्वा लग्न झाल्यापासून कुठे ही फिरायला गेले नसल्यामुळे कुकी गँग त्यांच्या हनीमूनची प्लॅनिंग करताना दिसत आहे. यात अपूर्वा देखील हनिमूनला जाण्यासाठी उतावीळ झाली आहे. … Read more