तिच्या डोळ्यात रोज पाणी असतं, तुम्ही तुमच्याच लोकांवर.., सायना नेहवालचा नवरा भडकला

काही आठवड्यानंतर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा बॅडमिंटन संघ जाहीर झाला. त्यात २ सुवर्णपदक विजेती, फुलराणी सायना नेहवालचा समावेश नाही. ती कॉमनवेल्थ गेम्सच्या भारतीय बॅडमिंटन संघाचा भाग नसणार आहे. तिची निवड न झाल्याने तिचा नवरा आणि प्रशिक्षक परुपल्ली कश्यप चांगलाच भडकला. सायनाचा अपमान झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. (You on your own people.., Saina Nehwal’s husband … Read more

हार्दिक पांड्याने घेतला भावाच्या ‘अपमानाचा’ बदला दिनेश कार्तिककडून? 3 वर्ष जुनी घटना झाली ताजी

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय डावाचे शेवटचे षटक सुरू होते. हार्दिक पांड्याने ५व्या चेंडूवर शॉट खेळला. दुसऱ्या टोकाला दिनेश कार्तिकला धाव घ्यायची होती, पण वेळ असतानाही हार्दिकने धाव घेण्यास नकार दिला. शेवटच्या चेंडूवर त्याला केवळ २ धावा करता आल्या.(Hardik Pandya, Arun Jaitley Stadium, T20, Cricket, Dinesh Karthik, Insult, Krinal Pandya) … Read more