बंडखोर खासदार भावना गवळींना घरातूनच आव्हान! घटस्फोटीत पती शिवसेनेत दाखल
शिवसेनेला सध्याचे आमदार, पदाधिकारी, नेते यांच्या बंडखोरीचा मोठा फटका बसत आहे. त्यात शिवसेनेच्या वजनदार नेत्या खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने पक्षात मोठी खळबळ माजली होती. यासंदर्भात एक वेगळी माहिती समोर येत आहे. (Rebel MP Bhavna Gawli challenge from home! Divorced husband joins Shiv Sena) खासदार भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती प्रशांत सुर्वे … Read more