जहांगीरपुर हिंसाचारात अटक झालेला आरोपी निघाला करोडपती, तपासात झाले अनेक धक्कादायक खुलासे

दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीला झालेल्या हिंसाचारात (Jahangirpuri violence) अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी अन्सारीचा इतिहास शोधला जात आहे. तो बांगलादेशी असल्याची भीती आधीच व्यक्त होत असल्याने त्याची पूर्ण कुंडली तपासली जात आहे. अन्सारी आणि त्याच्या साथीदारांच्या मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड पोलिसांना मिळत आहेत. त्यावरून अन्सारीचा बांगलादेशाशी संबंध असण्याची भीती आहे.(Accused arrested in Jahangirpur violence … Read more