Narendra modi : नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा मास्टरस्ट्रोक; ‘या’ १२ जातींच्या आरक्षणाबाबत घेतला मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनुसूचित जमातींसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील अनेक आदिवासी समुदयांचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात … Read more