किचनमध्ये भांडी घासताना दिसला विराट कोहली; अनुष्कासोबतचा ‘तो’ प्रायव्हेट फोटोही झाला लीक
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे कपल हे क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. दरम्यान विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो किचनमध्ये भांडी … Read more