World Cup: मी लिहून देतो, भारत पाकिस्तानात जाणार नाही, पण पाकिस्तान भारतात येईल, दिग्गज क्रिकेटरचा दावा

T20 विश्वचषक 2022 (World Cup) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये सामना होणार आहे, मात्र त्याआधी भारताच्या पाकिस्तान दौऱ्याची बरीच चर्चा होत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषक (Asia Cup) 2023 साठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितल्यावर ही बाब सुरू झाली. यानंतर पीसीबीकडून सांगण्यात आले की, त्याचा परिणाम 2023 च्या … Read more

Narendra modi : नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा मास्टरस्ट्रोक; ‘या’ १२ जातींच्या आरक्षणाबाबत घेतला मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनुसूचित जमातींसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील अनेक आदिवासी समुदयांचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात … Read more

बातमी शेतकऱ्यांसाठी! मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट, ‘या’ १७ पिकांचा भाव वाढवला

केंद्र सरकारने (Central Government) १७ पिकांवर एमएसपी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी २ लाख कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे.(Central Government, Anurag Thakur, MSP, Modi Government) कोणत्या पिकांवर एमएसपी वाढवण्यात आला- तांदूळ(सामान्य), तांदूळ (अ ग्रेड), … Read more