Salman khan: सलमानने घेतला ‘हा’ चित्रपट न बनवण्याचा निर्णय? नेमकं कोणत्या गोष्टीला घाबरला सलमान?

सलमान खानने (Salman khan) त्याचा आगामी कॉमेडी चित्रपट ‘नो एन्ट्री 2’ (No Entry 2) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला असून यामागे आर्थिक गुंतागुंत असल्याचे कारण सांगितले जात आहे. एका रिपोर्टनुसार, सलमान खानला हा चित्रपट मनापासून करायचा होता आणि त्याची निर्मितीही करायची होती, पण आता तसे होताना दिसत नाही. … Read more

Bhul Bhulaiya: बॉलिवूडची अवस्था पाहून भुल भुलैया २ चा दिग्दर्शक झाला भावूक, म्हणाला, लॉकडाऊनमध्ये लोकांनी..

Anees Bazmee

आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’ हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. हे दोन्ही बिग बजेट चित्रपट कमाईच्या बाबतीत पिछाडीवर पडले. याआधीही अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता मात्र तोही बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. … Read more

कितीही कमावले तरी ‘या’ कारणांमुळे अक्षय कुमारच्या भुल भुलैयासमोर फिका पडला कार्तिक आर्यन

२००७ मध्ये ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiya) हा चित्रपट आला होता. यामध्ये अक्षय कुमार-राजपाल यादवची कॉमेडी आणि विद्या बालन, अमिषा पटेल, शायनी आहुजा यांच्या सस्पेन्स मोडने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. यामुळे प्रियदर्शनी दिग्दर्शित भूल भुलैया या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये जगभरात ८२ कोटींचा व्यवसाय केला आणि २००७ मधील ८वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. (Bhool Bhulaiya, … Read more