अनिश जोग

लव्ह यू.. म्हणत अभिनेत्री सई ताम्हणकरने दिली प्रेमात पडल्याची कबुली; पहा कोण आहे तो नशीबवान

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा काल ३६ वा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांपासून सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यात सर्वांचे लक्ष गेलं ते ...