Karnatak : बेल्जियमची पोरगी भारतातल्या रिक्षावाल्याचा भोळ्या स्वभावावर झाली फिदा; भारतात येऊन बांधली लग्नगाठ
karnatak camily and anantraju lovestory | कर्नाटकातील अनंतराजू आणि बेल्जियममधील कॅमिली यांची प्रेम कहाणी सध्या चर्चेत आहे. दोघांनी २५ नोव्हेंबरला हंपीच्या विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. ३० वर्षीय अनंतराजू ऑटो चालवतात आणि टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात. तर कॅमिली ही बेल्जियमची रहिवासी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो २७ वर्षीय कॅमिलीच्या प्रेमात पडला होता. रिपोर्टनुसार, … Read more