Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी चूक; प्रसिद्ध लेखकाला जिवंतपणीच वाहीली श्रद्धांजली

काल विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन झाले. त्यानंतर सगळ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या ट्विट हँडल वरून श्रद्धांजली वाहिली. मात्र, यावेळी निधनाबाबत दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांकडून मोठी चूक झाली. मनोहर म्हैसाळकर यांनी गेल्या १६ वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद भूषविले असून ५० वर्षांपासून ते या साहित्य संघाचे सदस्य … Read more