अध्यक्ष झेलेन्स्की

एकेकाळी कॉमेडियन असलेले झेलेन्स्की कसे बनले युक्रेनचे राष्ट्रपती? वाचा त्यांच्याबद्दल..

युक्रेनचे अध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की, जे रशियाशी संघर्षाचा सामना करत आहेत, ते एकेकाळी हिट कॉमेडी शोचे स्टार होते. 2019 मध्ये अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी, 44 वर्षीय ...