“हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली आणि राज ठाकरे पुन्हा बदलले”

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू अशी भूमिका जाहिर केली होती. त्यानंतर या भूमिकेला विरोध दर्शवल्यामुळे मनसेने पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांना पदावरुन हटवून टाकले होते. या घडामोडी सुरु असतानाच वसंत मोरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे पक्षातच राहणार असल्याचे … Read more