Congress party : अखेर ठरलं! ‘या’ दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये होणार काॅंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, गांधी कुटुंब कुणाच्या बाजूने?

rahul - soniya gandhi

Congress party : काँग्रेस पक्षाच्या गोटातून मोठी अपडेट काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत समोर येत आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाला उमेदवारीसाठी पक्षाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नवा प्रयोग व्हायला पाहिजे, गांधी कुटुंबा व्यतिरिक्त नवा पर्याय काँग्रेसला द्यायला पाहिजे, असा विचार करणारे सुखावले असतील. शशी थरूर … Read more