एक व्यवहार झाला अन् छप्परफाड रिटर्न देऊ लागला अदानी ग्रुपचा ‘हा’ खास शेअर; गुंतवणूकदारांच्या उड्या

शेअर बाजारात मोठी घसरण होत असत असताना, अदानी ग्रुपच्या एका शेअरमध्ये आज जबरदस्त तेजी आहे. हा शेअर अदानी पॉवरचा आहे. अदानी पॉवरचा शेअर बीएसईवर झालेल्या व्यवहारादरम्यान पाच टक्क्यांनी वाढून ४३२.८० रुपयांवर पोहोचला आहे. माहितीनुसार, ही या कंपनीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप १६६,९२८.३२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारतातील आणि आशियातील सर्वात मोठा … Read more