अतुल भातखळकरर
‘गोवा और युपी में ‘म्याव म्याव’ की आवाज नहीं सुनाई दीं भाई, व्हेरी सॅड’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले
By Tushar P
—
पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. गोवा राज्यात भाजप आघाडीवर असून काँग्रेसला पिछाडीवर पडलं आहे. ...