Amit Shah : शिर्डी साईंच्या जिल्ह्यात अमित शाहांचा शब्द; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

Amit Shah : महाराष्ट्रात या वर्षी अतिवृष्टीमुळे (Rain) शेतकऱ्यांना (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला आहे. राज्य सरकारने या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांचा मदत पॅकेज जाहीर केला असून, मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून (Central Government) देखील मदतीची अपेक्षा होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री व सहकार … Read more

महाराष्ट्राच्या ‘या’ विभागात अतिवृष्टी होणार, हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण इशारा

महाराष्ट्रातील आणि विशेषत: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय चिंताजनक बातमी आहे. कारण काल तुमसरमध्ये पावसानं लावलेल्या जोरदार हजेरीनंतर आता महाराष्ट्र हवामान खात्यानं भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या विविध पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. भारताच्या मध्यवर्ती भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं पूर्व विदर्भातील … Read more