रामनवमीच्या हिंसाचारानंतर लोकांनी स्वत:च घरं पाडायला केली सुरूवात, बुलडोझर घेऊन पोहोचले प्रशासन

बुलडोझर

अतिक्रमण हटवण्यासाठी मंगळवारी सकाळी बुलडोझर गुजरातमधील हिम्मतनगर येथे पोहोचले. बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी बुलडोझर पोहोचला त्याच ठिकाणी १५ दिवसांपूर्वी रामनवमीच्या मुहूर्तावर हिंसाचार झाला होता. प्रशासनाच्या भीतीने स्थानिकांनी बुलडोझर येण्यापूर्वीच इमारत स्वतःहून पाडण्यास सुरुवात केली.(after-ram-navami-violence-people-started-demolishing-their-own-houses) सोमवारी अतिक्रमणावर कारवाई झाल्याची माहिती स्थानिकांना मिळाली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्ते रुंद करण्यासाठी या भागात बेकायदेशीर दुकाने आणि इतर इमारती पाडल्या … Read more

पुण्यातील मोठमोठी हॉटेल्स, मंगल कार्यालये महापालिकेने केली जमीनदोस्त; वाचा यामागचे खरे कारण

पुणे महापालिकेकडून अतिक्रमणावरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. शहरातील म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रोडवरील अतिक्रमित हॉटेल व इतर दुकानांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. त्यात काही लॉन आणि मंगल कार्यालयांचाही समावेश आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक, कर्मचारी व पोलिस मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले होते. याशिवाय याठिकाणी मोठ्या प्रमाणात बुलडोझर, क्रेन आदी अतिक्रमण … Read more