अणुभट्टी

रशियाचा युक्रेनमधील सर्वात मोठ्या अणुभट्टीवर हल्ला; रेडिएशमुळे कोट्यवधी लोकांचा जीव जाण्याची शक्यता

युक्रेनच्या एनरहोदर शहरात असलेल्या युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, शुक्रवारी रशियन बॉम्बफेकीमुळे प्लांटला अचानक आग लागली. प्लांटमध्ये अग्निशमन ...