तारक मेहता मधील बबिताला अटक, चार तास कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी…
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबिता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या(Munmun Datta) अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणातील(Hariyana) हांसी(Hansi) पोलीस ठाण्यात पोहोचली. अनुसूचित जातीच्या टिप्पणीवरून नोंदवलेल्या गुन्ह्यात ती तपास अधिकारी डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर हजर झाली.(tarak mehta serial actress munmun datta arrest) यादरम्यान तपास अधिकाऱ्यांनी अभिनेत्री मुनमुन दत्ताला औपचारिक अटक करून साडेतीन … Read more