मोठी बातमी! नितेश राणेंना अटक होणारच? जामीन फेटाळत हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात नितेश राणे यांची सुनावणी पूर्ण झाली असून नितेश राणेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्याविरोधात सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी १८ डिसेंबर रोजी … Read more