युवा शेतकऱ्याची कमाल! पाणीटंचाईवर मात करीत फुलवली कलिंगडची शेती; कलिंगड थेट दुबई रवाना

kalingd

अलीकडे सुशिक्षित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन मिळवत आहेत. याचबरोबर शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजासोमोर एक आदर्श उभा करत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही यशोगाथा आहे श्रीगोंदा तालुक्याच्या मौजे मांडवगण येथील नवयुवक शेतकरी अजय गवांदे या तरुण शेतकऱ्याची. या शेतकऱ्याने पाणीटंचाईवर … Read more