सिद्धू मुसेवालाची हत्या कोणी केली? काय होते नेमके कारण? पोलिसांनी शोधलं कॅंनडा कनेक्शन

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली आहे. मानसाचे एसएसपी (SSP) गौरव तुरा यांनी हत्येसंदर्भात  मोठा खुलासा केला आहे. कॅनडामधील गॅगस्टर गोल्डी बरारने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे असे, तुरा यांनी म्हटलं आहे. सिद्धू  मुसेवालाने बुलेटप्रुफ गाडी नेली नव्हती. ३ गाड्यांनी सिद्धू मुसेवालाची थार थांबवली होती. सिद्धू मुसेवाला सोबत कोणी अंगरक्षक नव्हते असे … Read more

”हिजाब अश्लील असेल तर आरएसएसच्या खाकी शॉर्ट्सवरही बंदी घालावी”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर टीका करताना, काँग्रेस नेते अजय कुमार यांची जीभ घसरली आहे. नितीन गडकरींवरही या नेत्याने खालच्या दर्जाची टीका केली आहे. आता यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यताही आहे.(If hijab is obscene then khaki shorts of RSS should also be banned.) नितीन गडकरी खाकी हाफ पँट घालतात ते अतिशय अश्लिल दिसतं, असं … Read more